३८ वी रविकिरण बालनाट्य स्पर्धा – २०२४
स्मृतिगत राजन जगताप आणि आशिष सावंत स्मृति – निकल पत्र

सर्वोत्कृष्ट बालनाट्य २०२४
बालनाट्याचे नाव: न्यूटनचा लायन
शाळा/ संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल, डोंबिवली

द्वितीय
बालनाट्याचे नाव: सायकल स्वार
शाळा/ संस्थेचे नाव: अभिरंग बाल कला संस्था, कल्याण

तृतीय
बालनाट्याचे नाव: पुढच्या वर्षी लवकर या
शाळा/ संस्थेचे नाव: विलेपार्ले महिला संघ, विलेपार्ले

उत्तेजनार्थ
बालनाट्याचे नाव: बकसुरचा अंत
शाळा/ संस्थेचे नाव: श्वेतरंग निर्मित,पुणे

उत्तेजनार्थ
बालनाट्याचे नाव: रोज हवे नवे नवे
शाळा/ संस्थेचे नाव: सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण

उत्कृष्ट संगीत (लाईव्ह): आकाश प्रभाकर
बालनाट्याचे नाव: सायकल स्वार
शाळा/ संस्थेचे नाव: अभिरंग बाल कला संस्था ,कल्याण

उत्कृष्ट ध्वनी : आशुतोष वाघमारे
बालनाट्याचे नाव: न्यूटनचा लायन
शाळा/ संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल, डोंबिवली

उत्कृष्ट प्रकाश योजना : विनोद राठोड
बालनाट्याचे नाव: न्यूटनचा लायन
शाळा/ संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल, डोंबिवली

उत्कृष्ट नेपथ्य : वैष्णवी देव
बालनाट्याचे नाव: न्यूटनचा लायन
शाळा/ संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल, डोंबिवली

लेखन प्रथम
लेखकाचे नाव: सुयश म्हात्रे
बालनाट्याचे नाव: संगीत H2O
शाळा/ संस्थेचे नाव: संदेश विद्यालय,विक्रोळी

लेखन द्वितीय
लेखकाचे नाव: जयेश जोशी
बालनाट्याचे नाव: सायकल स्वार
शाळा/ संस्थेचे नाव: अभिरंग बाल कला संस्था ,कल्याण

लेखन तृतीय
लेखकाचे नाव: अमेय गोरे
बालनाट्याचे नाव:जादुई कहानी
शाळा/ संस्थेचे नाव: बालगड रंगभूमी,पुणे

दिग्दर्शन प्रथम
दिग्दर्शकाचे नाव: वृशांक कवठेकर
बालनाट्याचे नाव: न्यूटनचा लायन
शाळा/ संस्थेचे नाव: रुकुल द डे स्कूल, डोंबिवली

दिग्दर्शन द्वितीय
दिग्दर्शकाचे नाव: जयेश
बालनाट्याचे नाव: सायकल स्वार
शाळा/ संस्थेचे नाव: अभिरंग बाल कला संस्था, कल्याण

दिग्दर्शन तृतीय
दिग्दर्शकाचे नाव: गौरांग यादव/चैतन्य परदेशी
बालनाट्याचे नाव: पुढच्या वर्षी लवकर या
शाळा/ संस्थेचे नाव: विलेपार्ले महिला संघ, विलेपार्ले

अभिनय मुली प्रथम
मुलीचे नाव: दिया गीते
भूमिकेच नाव: जुमा
बालनाट्याचे नाव: न्यूटनचा लायन
शाळा/ संस्थेचे नाव: गुरुकुल द डे स्कूल, डोंबिवली

अभिनय मुली द्वितीय
मुलीचे नाव: नेत्रा चव्हाण
भूमिकेच नाव: सोनू
बालनाट्याचे नाव: मुंग्या
शाळा/ संस्थेचे नाव: स्वयंभू वेडापीर कलाविष्कार, जोगेश्वरी

अभिनय मुली तृतीय
मुलीचे नाव: देवश्री टेंबरे
भूमिकेच नाव: आरोग्य सेविका
बालनाट्याचे नाव: एका कळीची गोष्ट
शाळा/ संस्थेचे नाव: ट्री थिएटर अकादमी

अभिनय मुली उत्तेजनार्थ
मुलीचे नाव: सिद्धी गोखले
भूमिकेच नाव: कावेरी
बालनाट्याचे नाव: संगीत H2O
शाळा/ संस्थेचे नाव: संदेश विद्यालय, विक्रोळी

अभिनय मुली उत्तेजनार्थ
मुलीचे नाव: स्वरा साळवी
भूमिकेच नाव: ताई
बालनाट्याचे नाव: सायकल स्वार
शाळा/ संस्थेचे नाव: अभिरंग बाल कला संस्था, कल्याण

अभिनय मुले प्रथम
मुलाचे नाव: स्वराज चव्हाण
भूमिकेच नाव: समीर
बालनाट्याचे नाव: सायकल स्वार
शाळा/ संस्थेचे नाव: अभिरंग बाल कला संस्था, कल्याण

अभिनय मुले द्वितीय
मुलाचे नाव: आराध्य कणसे
भूमिकेच नाव: आराध्य
बालनाट्याचे नाव:जादुई कहानी
शाळा/ संस्थेचे नाव: बालगड रंगभूमी, पुणे

अभिनय मुले तृतीय
मुलाचे नाव: ओम घंटी
भूमिकेच नाव: मांत्रिक
बालनाट्याचे नाव: एका कळीची गोष्ट
शाळा/ संस्थेचे नाव: ट्री थिएटर अकादमी

अभिनय मुले उत्तेजनार्थ
मुलाचे नाव: आर्यश घेवडे
भूमिकेच नाव: पप्पा
बालनाट्याचे नाव: तिमिरातून तेजाकडे
शाळा/ संस्थेचे नाव: सेंट झेवियर हायस्कूल, ठाणे

अभिनय मुले उत्तेजनार्थ
मुलाचे नाव: तन्मय चोरगे
भूमिकेच नाव: आकाश
बालनाट्याचे नाव: संगीत H2O
शाळा/ संस्थेचे नाव: संदेश विद्यालय, विक्रोळी

बालनाट्य स्पर्धा – वर्ष निवडा